
आजपासून राज्यात परतीचा पाऊस
मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान
मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान
मुंबई – दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो-३ प्रकल्पातील गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज ही गाडी सुमारे अर्धा तास खोळंबली.ही गाडी सहार मेट्रो स्थानकात थांबून राहिल्याने
मुंबई – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदीर देवस्थानसाठी सुमारे १०० कोटी रुपये किंमतीची २४ एकर जागा मिळणार आहे.त्यामुळे तेथील आध्यात्मिक,तीर्थक्षेत्र
रायगड- जिल्ह्यातील तळा शहरासह तालुक्यात माकडांच्या कळपाने आणि जंगली प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे.तरी वनविभागाने २१ ऑक्टोबरपर्यंत या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला नाही तर खेळण्यातील माकड देऊन
जहानाबाद – बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील कडौना पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ८३ वर झालेल्या एका अपघातात ८ परदेशी बौद्ध भिक्खू जखमी झाले आहेत.आज सकाळी एका
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने १० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. हे सर्व उमेदवार मुस्लिम आहेत. याआधी वंचितने
नाशिक – नाशिक विमानतळावरून जयपूर साठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर पासून नाशिक इंदूर-जयपूर ही विमानसेवा सुरू होणार
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे.
नवी दिल्ली – हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. यात हरियाणाचे निकाल अनपेक्षित ठरले. भाजपाने काँग्रेसला पराभवाची धूळ चारत सलग तिसर्यांदा राज्याची सत्ता
नवी दिल्ली – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या नेत्या खासदार स्वाती मालिवाल यांनी एक्स पोस्ट करून पक्षावर निशाणा साधला.अहंकार सोडा, जनतेची कामे
चिपळूण- शहरातील संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून
पुणे – नवरात्रोत्सवात गरबा खेळताना आणखी एका दांडिया सिंगचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. अशोक माळी असे या व्यक्तीचे नाव आहे.पुण्यातील चाकण
मुंबई – काँग्रेसच्या नेत्या माजी खासदार प्रिया दत्त पाच वर्षात पहिल्यांदाच काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजर राहिल्या.त्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक
इंदापूर – भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या प्रमुख
श्रीनगर – हरयाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी आहे . त्यामुळे या दोन्ही राज्यांमधील मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात
स्टॉकहोम – यंदाच्या वैद्यक अर्थात फिजिओलॉजी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या क्षेत्रातील पारितोषिक अमेरिकेचे व्हिक्टर एम्ब्रोज व गॅरी रुवकुन यांना संयुक्तपणे जाहीर
नवी दिल्ली- उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि निव्वळ-शून्य लक्ष्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने अहमदाबादच्या काही भागांमध्ये घरांना स्वयंपाकासाठी पुरवल्या जाणाऱ्या
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द गायक अदनान सामी याच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ७७ वर्षांच्या होत्या. अदनान याने आज सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या आईच्या
मुंबई – राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २२ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या
पुणे – इंडिगो कंपनीने पुणे आणि भोपाळ मार्गावर नव्याने विमानसेवा सुरू केली आहे.यामुळे पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. येत्या
मुंबई – उद्योगपती रतन टाटा आज सकाळी मुंबईतील ब्रीड कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची अफवा पसरली.
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड आणि चिमूर येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभा
लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेची लवकरच होणार असलेली पोटनिवडणूक न लढविण्याची घोषणा आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने करण्यात आली आहे. मात्र पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये
गुलमर्ग – जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग व सोनमर्गसह काश्मीर खोऱ्यातील डोंगराळ भागात या मोसमातील पहिलाच हिमवर्षाव झाला. या पहिल्या हिमवर्षावाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या हिमवर्षावानंतर