Home / Archive by category "Top_News"
News

मांजरा धरण ओव्हर फ्लो! दोन दरवाजे उघडले!

धाराशिव – लातूर,धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे मांजरा धरण अखेर आज बुधवारी दुपारी ओसंडून वाहू लागले.त्यामुळे या धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने

Read More »
News

कोलकात्यातील ट्राम लवकरच निरोप घेणार

कोलकाता – कोलकाता शहरात चालणारी ट्राम लवकरच बंद करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून प्रसिद्ध असलेली ही ट्राम देशात केवळ

Read More »
News

कृषी कायद्यांवरील विधान! कंगना रनौतचे घुमजाव

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करावेत. असे काल केलेले विधान खासदार कंगना रनौतने मागे घेतले आहे. या विधानावर

Read More »
News

मुंबई महापालिकेचे उपयुक्त इटलीत बनले ‘आयर्न मॅन’ !

मुंबई- मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार पडलेल्या ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ स्पर्धेत

Read More »
News

बदलापूरच्या शाळा व्यवस्थापकांना मनसेचा पाठिंबा? साक्षीपूर्वी शिंदेला ठार करणार्‍या पोलिसांना बक्षीस का?

मुंबई – बदलापूरच्या प्रसिद्ध शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अक्षय शिंदे याला एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे व सहकारी पोलिसांनी पोलीस

Read More »
News

हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान

कोलंबो – श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी अनुरा दिसनायके यांच्या निवडीनंतर पंतप्रधानपदी नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीच्या नेत्या हरिणी अमरसूर्या यांची निवड झाली आहे. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

Read More »
News

उद्योजक इलॉन मस्क आतामंगळावर माणूस पाठवणार

वॉशिंग्टन – अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी आगामी दोन वर्षांत मंगळ ग्रहावर पाच अंतराळ यान पाठविणार आहे.या पाचही यानांचे मंगळावर यशस्वी अवतरण झाले

Read More »
News

प्रिया दत्त वांद्र्यात उमेदवार?वर्षा गायकवाडांनी घेतली भेट

मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी

Read More »
News

निवडणूक आयोगाचे पथक उद्या मुंबईत दाखल होणार

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे १४ सदस्यीय पथक गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर असे तीन

Read More »
News

देशात मोसमी पावसाचा कहर आसामात मात्र उष्णतेची लाट

नवी दिल्ली – देशातील अनेक भागात मोसमी पाऊस शेवटच्या षटकात जोरदार बॅटिंग करीत आहे. जाता जाता देशातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या भागात

Read More »
News

तेल आणि नैसर्गिक वायू साठेलिलावात रिलायन्सची बोली

नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा देशातील आजवरची सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने

Read More »
News

राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरी ही

Read More »
News

कणकवलीच्या नाटळमध्ये सह्याद्रीचा कडा कोसळला

कणकवली – काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास ३०० मीटरचा हा ढासळलेला भाग साधारण ३०० मीटर लांबीचा

Read More »
News

तिरुपतीच्या लाडवात तंबाखुची पुडी

तिरुमला – तिरुपतीच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात चरबी मिसळण्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता या लाडूमध्ये चक्क एका कागदात गुंडाळलेले तंबाखू सापडली आहे. देवस्थानने हा

Read More »
News

आता दरवाढ रोखण्यासाठी ‘बफर स्टॉक’ ची कांदा विक्री

नवी दिल्ली – केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे या कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक बाजारात ‘बफर

Read More »
News

यापुढे मुंबई पालिकेच्या ठेवी मुदती आधी मोडण्यास प्रतिबंध

मुंबई- गेल्या पाच वर्षांत मुंबई महापालिकेच्या २३६० कोटींच्या ठेवी मुदतीआधीच मोडल्या असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.मात्र आता यापुढे पालिकेच्या शिल्लक रकमेपैकी कमीतकमी २५ टक्के

Read More »
News

बदलापूरचा आरोपी शिंदेचे पोलीस एन्काउंटर काय लपविण्यासाठी त्याला ठार मारले?

मुंबई – बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. यामुळे शाळेचे फरार असलेले संस्थापक आपटे

Read More »
News

सरपंच-उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ! राज्य सरकारचा निर्णय

मुंबई- राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन वाढवून ते सध्याच्या रकमेच्या दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ११६ कोटी रुपयांचा

Read More »
News

काळा घोडा परिसरात वाहनांनादर शनिवार-रविवारी बंदी

मुंबई – दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार

Read More »
News

‘लाडकी बहीण’चा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरला मिळणार

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती

Read More »
News

शेअर बाजारात तेजी कायम निर्देशांक विक्रमी पातळीवर

मुंबई – शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहिली. बँकिंग, ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक

Read More »
News

आतिशींनी स्वीकारला पदभार केजरीवालांची ‘खूर्ची’ रिकामी

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी आतिशी

Read More »
News

हरलो तर पुन्हा लढणार नाही डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन – अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे विद्यमान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याबद्दल भाष्य केले.आताची निवडणूक

Read More »
News

सिनेट निवडणुकीवर उद्या सुनावणी

मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यानंतर युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

Read More »