Home / Archive by category "Top_News"
News

गणेशोत्सव काळात मेट्रोच्या रात्री विशेष वाढीव फेऱ्या !

मुंबई- गणेश उत्सवात नागरिकांचे रात्रीच्या प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत मेट्रोच्या अधिक फेऱ्या आणि विशेष

Read More »
News

पूजाअर्चा होते तिथे जात नाही म्हणणारे शरद पवार ‘लालबाग राजा’च्या चरणी लीन

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच मुंबईच्या प्रसिद्ध लालबाग राजा गणेशाचे मंडपात जाऊन दर्शन घेतले! लालबाग राजाचा आशीर्वाद घ्यायला असंख्य ख्यातनाम

Read More »
News

पुण्यात बस टायर फुटून ३० फूटखाली कोसळली! ११ जण गंभीर

पुणे- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसचा काल भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती, तेव्हा इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच

Read More »
News

‘लाडकी बहीण’नंतर शिंदेंची आता’लाडकी बहीण, कुटुंब भेट’ मोहीम

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लाडकी बहीण, कुटुंब भेट ही मोहीम राबविले जाणार आहे.या मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिक राज्यातील

Read More »
News

अमेरिकेतील वणव्यामुळे ५०० कुटुंबांचे स्थलांतर

कॅलिफोर्निया – अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागातील सॅन बर्टाडीनो कंट्रीच्या जंगलात लागलेल्या भीषण वणव्यामुळे या भागातील ५०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.या भागातील ७ हजार एकराच्या जंगलात

Read More »
News

गणपतीसाठी एसटीने अडीच लाख प्रवासी कोकणात

मुंबई – कोकणात गणेशोस्तव हा सण जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून यंदा ३

Read More »
News

माऊंट मेरी जत्रेत भाविकांची गर्दी

मुंबई – वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रेसाठी आज दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ही जत्रा १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानिमित्त १५

Read More »
News

यागी चक्रीवादळाचा तडाखा व्हिएतनाममध्ये १४ बळी

हनोई – यागी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा व्हिएतनामला बसला असून त्यामुळे देशात १४ जणांचा बळी गेला आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरातील रस्ते पाण्याखाली

Read More »
News

जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले

छत्रपती संभाजी नगर – मराठवाड्यातील महत्त्वाचे नाथसागर जलाशय अर्थात जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला

Read More »
News

अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास यांची प्रकृती खालावली

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास महाराज यांची प्रकृती आज अधिकच खालावली. काल लखनौच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले .

Read More »
News

अमित शहांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले

मुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री

Read More »
News

राज्यातील लाडकी बहीण योजनेमुळे होमगार्डच्या भत्त्यातील वाढ रखडली

मुंबई – लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे किमान महिलांची तरी मते मिळावीत यासाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अतिरीक्त खर्चामुळे इतर

Read More »
News

अजित पवार बारामतीत हरणार! खा. संजय राऊत यांचा दावा

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये केलेल्या वक्तव्यावरून आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यावेळी

Read More »
News

अमित शहांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

Read More »
News

मविआला रोखण्यासाठी नवीन खेळी तिसर्‍या आघाडीचा आजपासून दौरा

मुंबई – महाविकास आघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असे चित्र निर्माण झाल्याने महायुतीची झोप उडाली आहे. त्यासाठीच महायुतीने आता नवीन खेळी करून मविआची मते

Read More »
News

अदानींच्या धारावी पुर्नविकासासाठी मिठागराची जागा भाडेपट्टीवर राज्य सरकारच्या ताब्यात

मुंबईशिवसेनेच्या मेट्रो कारशेडमुळे चर्चेत आलेली मुलुंडमधील मिठागराची जागा अखेर आता अदानींच्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. केंद्र सरकारने येत्या ९९ वर्षांच्या भाडेपट्टी (लिज)वर ही

Read More »
News

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश कोणाचाही प्रचार करणार नाहीत

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बूश यांनी आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली आहे. ते कमला हॅरिस किंवा डोनाल्ड ट्रम्प

Read More »
News

राहुल गांधीचे अमेरिकेत मोठ्या उत्साहात स्वागत

टेक्सास-लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे आज टेक्सासच्या डलास विमानतळार आगमन झाले. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पिट्रोडा व इतरांनी

Read More »
News

मुलुंडमध्ये ९ फुटीमार्श मगर आढळली

मुंबई- मुंबईत पावसामुळे पूर आला असतांना एका सोसायटीत तब्बल ९ फुटांची भारतीय मार्श मगर आढळल्याने खळबळ उडाली. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत

Read More »
News

‘नासा’चे ‘स्टारलायनर’ अंतराळयान अंतराळवीरांना न घेताच परतले

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे स्टारलायनर यान शुक्रवारी रात्री पृथ्वीवर परतले. या यानातून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर

Read More »
News

‘लालबागच्या राजा’ची पाटण्यातही स्थापना अयोध्येचा देखावा!

पाटणा – मुंबईच्या लालबागचा राजा गणेशाची महती साऱ्या जगात आहे. ऑनलाईन माध्यमातून देशविदेशातील हजारो भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात. मात्र बिहारमधील गणेशभक्तांनी थेट पाटण्यात

Read More »
News

साताऱ्यातील मोती तलाव पानवेलींनी झाकोळला

सातारा- शहरातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानासमोरील मोती तळ्यात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मोती तलावाचा संपूर्ण परिसर पानवेलींनी झाकोळून गेला आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराच्या

Read More »
News

मुंबईत २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम

मुंबई- पावसाळा संपत आला तरी मुंबई शहर आणि उपनगरात २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे. त्यामुळे आता धोकादायक ठिकाणी राहणार्‍या सुमारे २२ हजार

Read More »
News

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! शिक्षेवरील निकाल निवडणुकीनंतर

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प यांच्याविरोधात दाखल गुन्हेगारी

Read More »