Home / Archive by category "Top_News"
Top_News

अपात्र पायलटने विमान चालविले एअर इंडियाला 10 लाखांचा दंड

नवी दिल्ली- देशातील अव्वल विमान वाहतूक सेवा कंपनी एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालविल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Read More »
News

पुन्हा वापरता येणार्‍या भारताच्या हायब्रिड रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

चेन्नई- भारताने आज सकाळी आपल्या पहिल्या पुन्हा वापरता येणार्‍या हायब्रिड म्हणजेच संकरित रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या

Read More »
News

चीन मॅग्नेटिक स्पेस लाँचरद्वारेचंद्रावरून हेलियम आणणार

बिजिंग -चीनने आणखी महत्त्वाकांक्षी अंतराल योजना आखली आहे. चिनी शास्त्रज्ञ चंद्रावरून पृथ्वीवर हेलियम आणण्यासाठी मॅग्नेटिक स्पेस लाँचर बनवण्याची तयारी करत आहेत. या लाँचरचे वजन ८००

Read More »
News

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे डोंगराला ४ किमी लांब भेगा

रेक्जाविक- नैऋत्य आइसलँडमध्ये रेक्जनेस बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.लागोपाठ झालेल्या भूकंपानंतर ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने तप्त लाव्हारस बाहेर पडत होता. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तासभरात सुंधनुकुर क्रेटर नामक ज्वालामुखीच्या

Read More »
News

मुंबई हाफ मॅरेथॉन आज रंगणार यंदा महिलांचा विक्रमी प्रतिसाद

*सचिन तेंडुलकरच्या हस्तेस्पर्धेची होणार सुरुवात मुंबई- ‘रन टुडे, फिनिश फिअरलेस’ हे घोषवाक्य घेऊन एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन- २०२४ ही उद्या आयोजित करण्यात

Read More »
News

दोडामार्गातील तिलारीत पिल्लांसह अस्वलाचे दर्शन

दोडामार्ग – सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाट माथ्यावर दोन लहान पिल्लांसह एक मोठे अस्वल बागडताना निदर्शनास आले.काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.

Read More »
News

मुंबादेवी परिसर रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविणार

मुंबई – दक्षिण मुंबईतील मुंबादेवी ते क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबादेवी ते कॉटन मार्केट या दोन प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.ही

Read More »
News

सिंधुदुर्ग- पुणे विमानसेवा ३१ ऑगस्टपासून शुभारंभ

सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्‍या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या

Read More »
News

अ‍ॅड. गुणरत्नेंची खेळी यशस्वी! बंद रद्द न्यायालयाने मविआचा बंद बेकायदा ठरविला

मुंबई – बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेला अत्याचार आणि महाराष्ट्रातच महिलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती यावर मविआने जनतेचा आवाज उठवत उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करीत बंदची

Read More »
News

मल्याळम अभिनेतानिर्मल बेनीचे निधन

तिरुवनंतपुरम – अभिनेता निर्मल बेनीचे आज तिरुवनंतपुरम येथील त्याच्या राहत्या घरी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली. या बाबतची माहिती त्याचा मित्र

Read More »
News

त्रिपुरात भीषण पूरस्थिती लष्कराकडून मदतकार्य सुरू

आगरतळा – त्रिपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून राज्यात लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दरडी कोसळून आतापर्यंत २२ जणांचा

Read More »
News

बोट्सवानात सापडला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा

बोत्सवाना – दक्षिण अफ्रिकेच्या बोट्सवाना देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठा हिरा सापडला आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड या खाण कंपनीला कारोवे येथील खाणीत हा हिरा मिळाला

Read More »
News

अयोध्येतील राममंदिराला वर्षभरात ३६३ कोटींचे दान

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराला या वर्षभरात ३६३ कोटी ३४ लाख रुपयांचे दान मिळाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राममंदिराच्या गेल्या वर्षभरातील म्हणजे

Read More »
News

महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन जाणारी बसनेपाळमधील नदीत पडून १५ जणांचा मृत्यू

गोरखपूर – महाराष्ट्रातील ४२ भाविकांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्सियागंडी नदीत पडून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे जळगाव जिल्ह्यातील होते. आज

Read More »
News

हिमसरोवरांची होणार तपासणी तज्ज्ञांची पथके अरुणाचलकडे

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशमधील अधिक जोखीम असलेल्या सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी प्रथमच तज्ज्ञांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.ही हिमसरोवरे पूर्ण भरून पूर येण्याचा संभाव्य

Read More »
News

९० फुटी हनुमान मूर्तीचे टेक्सासमध्ये अनावरण

ह्युस्टन – अमेरिकेच्या टेक्सास शहरात उभारण्यात आलेल्या ९० फुटी हनमान मूर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. काही मैल अंतरावरून पाहता येईल एवढी उंच असलेली ही शिल्पकृती

Read More »
News

खबरदारी म्हणुन मुंबईत ‘मंकीपॉक्स’ साठी विशेष कक्ष

मुंबई- मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात

Read More »
News

गुजरातच्या वात्रक नदीवर बुलेट ट्रेन पुलाचे काम पूर्ण

मुंबई – नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील

Read More »
News

हॉलीवूड अभिनेता फोर्डच्या टोपीची ५ कोटींना विक्री

न्यूयॉर्क- इंडियाना जोन्स मलिकेतील हॉलिवूड चित्रपट केवळ रोमांचक कथेमुळेच प्रसिद्ध नाहीत तर या सिनेमांमधील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांच्याशी संबंधित प्रतिकांमुळेही अत्यंत लोकप्रिय आहेत.याच ‘इंडियाना जोन्स’

Read More »
News

बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातील रहिवाशांचे लवकर पुनर्वसन करा

मुंबई- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे पुनर्वसन वेळेत करून हा प्रश्न लवकर मार्गी लावा,असे निर्देश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित

Read More »
News

चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याच्या राजकारणातील फेल गेलेले प्रकरण! संजय राऊत यांचा टोला

मुंबई – महाविकास आघाडीत (मविआ) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून सुरू असलेल्या वादावर टीप्पणी करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत

Read More »
News

बांगलादेशातील पुराला भारत जबाबदार नाही

नवी दिल्ली – बांगलादेशात आलेल्या पुराला भारत जबाबदार नाही असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्रिपुरातील डांबूर धरण उघडल्यामुळे पूर आल्याची अफवा

Read More »
News

गोव्यातील महापालिकांचे सर्व व्यवहार होणार ऑनलाईन !

पणजी – गोव्यातील सर्व महापालिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा १५ दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर एकही अर्ज प्रत्यक्षात पालिका स्विकारणार नाही,अशी माहिती

Read More »
News

त्याने हात लावला एवढेच होते! म्हणून तक्रार केली नाही दादा कोण? विचारल्यावर तिला नाव सांगता येईना

बदलापूर – बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेताना आणि साक्ष घेताना अक्षम्य दिरंगाई तर केलीच, पण

Read More »