
अदानी घोटाळा चौकशीसाठी ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा
मुंबई – अदानी घोटाळ्यावरुन खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी ईडी कार्यालयाजवळ बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना रोखल्याने गोंधळ उडाला.