
ऑपरेशन सिंदूर सुरूच! हवाई दलाची पोस्टयुद्धबंदी मोडणाऱ्या पाकला पुन्हा अद्दल घडवणार
नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान यांच्यात काल झालेल्या शस्त्रसंधीचे पाकिस्तानने अवघ्या काही तासांतच उल्लंघन केल्यानंतर भारताने सावधगिरीची भूमिका बाळगली आहे. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी