
अजब गजब! केवळ बनावट दूतावासच नाही, तर थेट स्थापन केली ‘ईस्ट इंडिया कंपनी’; आर्थिक घोटाळ्यांचा कारनामा उघड
Ghaziabad Fake Embassy Case: उत्तर प्रेदशमधील गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने चक्क इतर देशांचे नाव वापरून बनावट दूतावास (Ghaziabad Fake Embassy Case) स्थापन केल्याची घटना समोर आली