
230KM रेंजसह येणारी सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार, किंमत 7 लाखांपासून सुरू; पाहा फीचर्स
MG Comet EV : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. 10 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते. यापैकीच एक इलेक्ट्रिक कार MG Comet ही आहे.




















