
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा पुत्र संकेतच्या हॉटेल बिलात ‘बीफ कटलेट’चा दावा! पोलिसांचा मात्र स्पष्ट नकार
नागपूर – नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. अपघातापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा














