अॅपलने ५ विमाने भरून आयफोन अमेरिकेत पाठवले

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ एप्रिलपासून नवीन १० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा करताच. भारतातील अॅपल कंपनीने चालाखी दाखल ५ एप्रिलची मुदत येण्याच्या आत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयात ५ विमाने भरून आयफोन आणि सुटे भाग अमेरिकेत पाठविले. अॅपलच्या भारतातील युनिटमधील एका बड्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.