इंद्रायणी नदीपुन्हा फेसाळली

पुणे – पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. नदीकिनारी असलेल्या रासायनिक कारखान्यांमधील रसानयमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने अलिकडच्या काळात इंद्रायणी फेसाळल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.प्रदुषण नियंत्रण मंडळाने रासायनिक कारखान्यांना रसायनमिश्रित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियमावली आखून दिली आहे. मात्र हे कारखानदार नियम धाव्यावर बसवून रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडत आहेत.