Home / News / उपराष्ट्रपती जगदीप धनखड ११ जुलैला मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड ११ जुलैला मुंबई दौऱ्यावर

मुंबई देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

By: E-Paper Navakal

मुंबई

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांची विशेष उपस्थिती असून ते दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. धनखड हे “लोकशाही बळकटीकरण” विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या संदर्भात मुख्य प्रतोद यांनी गटनेत्यांना माहिती दिली.

Web Title:
संबंधित बातम्या