लंडन – दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना आज यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने केली. ‘द व्हेजिटेरियन, द व्हाईट बुक, ह्युमन ऍक्ट्स आणि ग्रीक लेसन आणि अन्य पुस्तक त्यांनी लिहिली आहेत.
