
नारी शक्तीचा गौरव! भारतीय महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’ मोहिमेवर; करणार 26,000 नॉटिकल मैल प्रवास
Samudra Pradakshina Mission: भारतीय सैन्य दलातील महिलांच्या शौर्याचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे. तिन्ही दलातील महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’