
वाघाची घरवापसी! 50 वर्षांनंतर वाघाने निवडले मराठवाडा; येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य झाले नवे घर
Maharashtra Tiger Migration: माणूस जसा रोजगार आणि निवाऱ्यासाठी स्थलांतर करतो, त्याचप्रमाणे जंगली प्राणी देखील सुरक्षित अधिवासाच्या शोधात शेकडो किलोमीटरचा प्रवास