
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड
Jammu – Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील हजरतबल दर्ग्यात राष्ट्रीय चिन्हाचे विडंबन केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ईद-ए-मिलाद (निमित्ताने आयोजित