
WhatsApp युजर्सना आता स्टेटस मध्ये दिसणार जाहिराती, सेटिंग्ज बदलून ॲड्स कशा नियंत्रित करायच्या? जाणून घ्या
WhatsApp Ads : जगभरातील 3 अब्जाहून अधिक सक्रिय युजर्स असलेल्या व्हॉट्सॲपने (WhatsApp) आता त्यांच्या युजर्सना जाहिरात (Ads) दाखवण्यास सुरुवात केली






















