
Asia Cup 2025: पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताने जिंकला सामना, सूर्यकुमारने विजय भारतीय लष्कराला केला समर्पित
India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया चषक स्पर्धेत आज भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून 128 धावांचे माफक आव्हान