
PM Kisan Yojana: लवकरच प्रतिक्षा संपणार! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार 2,000 रुपये
PM Kisan 20th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची (PM Kisan 20th Installment) प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी