
ब्रिटनच्या सर्वात पॉवरफुल F-35B फायटर जेटला ‘दे धक्का’, तांत्रिक बिघाडानंतर आता हँगरमध्ये हलवले; पाहा व्हिडिओ
F35B Fighter Jet | केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात आपत्कालीन लँडिंग केलेले ब्रिटिश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक F-35B फायटर जेट