
गणपती उत्सवासाठी रेल्वेची मोठी घोषणा! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता 296 विशेष गाड्या धावणार
Ganpati Special Trains: कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांना दरवर्षी वेध लागतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने आधीच 250 गणपती